आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोगी शरीरासाठी रामबाण आयुर्वेदिक चूर्ण, गंभीर आजारही मुळापासून होतील नष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा कमजोरीमुळे शरीर आजारांचे घर होऊन बसते. अशावेळी थोडीशी सावधगिरी बाळगून आयुर्वेदिक पद्धतीने आपण आपल्या आरोग्याची योग्य निगा राखू शकतो. तसेच शरीराचा कायाकल्प करणेही सोपे जाईल. त्रिफळा अशीच एके औषधी आहे. जी शरीराचा कायाकल्प करू शकते. त्रिफळाचे नियमित सेवन करण्याचे विविध फायदे आहेत.


आयुर्वेदिक डॉक्टरांचे हे सर्वात आवडते औषध आहे. याच्या मदतीने हे कोणत्याही प्रकरच्या रोगावर औषध तयार करू शकतात. तुम्हला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आयुर्वेदिक औषधांचे पुस्तक, चरक संहितेच्या सर्वात पहिल्या अध्यायात त्रिफळाचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला त्रिफळा चुर्णाचे खास फायदे सांगत आहोत.


त्रिफळा चुर्णाचे उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

बातम्या आणखी आहेत...