आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमला मिर्चीमध्‍ये आहे सर्वात कमी Fats, होतात हे 6 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक भारतीय घरांमध्ये शिमला मिर्चीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. अनेक घरांमध्ये शिमला मिर्चीची भाजी मोठ्या चवीने खाल्ली जाते. अतिशय चवदार असलेल्या या भाजीचा उपयोग औषध म्हणून देखील केला जातो. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये याचा वापर हा मोठ्या प्रमाणात हर्बल उपचारांसाठी केला जातो. वैज्ञानिक दृष्टीने   देखील याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला आदिवासी शिमला मिर्चीचा उपयोग औषध म्हणून कशा पद्धतीने करतात याबद्दल सांगणार आहोत.

 

शिमला मिर्चीचे फायदे
वजन कमी होते - पातालकोट येथील आदिवासी हर्बल जाणकारांच्यामते शिमला मिर्ची वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. वसा आणि कार्बोहायड्रेड्सचे प्रमाण यामध्ये कमी प्रमाणात असल्याने याचे सेवन शरीरासाठी उत्तम मानले जाते.

 

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते - आदिवासी लोक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शिमला मिर्ची अतिशय उत्तम असल्याचे मानतात. आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीच्या सेवनामुळे शरीराच्या मेटाबॉलिक क्रिया सुनियोजित करण्यास मदतगार ठरतात. तसेच यामुळे ट्रायग्लिसेराईड कमी करण्यासाठी मदत होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शिमला मिर्चीची आणखी 7 गुण कोणते आहेत...

 

बातम्या आणखी आहेत...