आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळी प्यावे हे ड्रिंक, दिवसभर राहाल एनर्जेटीक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी ब्रेकफास्ट करण खुप गरजेच असतं. परंतू काही लोक कामाच्या गडबडीत किंवा ऑफिसला कामावर जाण्याच्या घाईत ब्रेकफास्ट करण टाळतात. परंतू ब्रेकफास्ट न करणं हे आरोग्यासाठी चांगले नसते. ब्रेकफास्ट हा आपल्याला पुर्णदिवस एनर्जेटीक ठेवण्यात मदत करत असतो. 

 

तुम्हाला जर नाश्ता करायला वेळ नसेल तर बनाना मिल्क शेक तुम्ही मिनिटांमध्ये तयार करु शकता. हा शरीराला पोषक असा नाश्ता ठरू शकतो. यामुळे, तुम्हाला लवकर भूकदेखील लागणार नाही. आज आपण बनानामिल्कशेक पिण्याचे काही फायदे जाणुन घेऊया...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बनाना मिल्कशेक पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...