आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Food: डायटमध्ये समाविष्ट करा दही, लठ्ठपणा होईल कमी, स्किन होईल हेल्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : दह्यामधील कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीला हेल्दी ठेवण्यात मदत करतात. हे पोटासाठी चांगले असते. यासोबतच वेट लॉस करण्यात मदत करते. यामध्ये अनेक रासायनिक पदार्थ असतात. ज्यामुळे हे दूधापेक्षा लवकर पचन होते. ज्या लोकांना पोटाच्या समस्या, अपचन, बध्दकोष्ठता गॅस सारख्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी लस्सी किंवा ताक पिणे फायदेशीर आहे. डायजेशन चांगल्याप्रकारे होते आणि भूक योग्य प्रकारे लागते. डायटीशियन शिव नाथ सिंह याविषयी सांगत आहेत.

 

पोटाच्या आजारांपासून आराम

नियमित दह्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यामधील न्यूट्रीएंट्स पचनक्रिया दुरुस्त ठेवतात.

 

त्वचेला हेल्दी ठेवतात 
यामध्ये झिंक, व्हिटॅमिन A आणि फॉस्फोरससारखे अनेक पोषक तत्त्व असतात. यामुळे स्किन हेल्दी राहण्यात मदत होते.
लठ्ठपणा कमी करते

यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढू देत नाही. कोलेस्ट्रॉल आणि हायपरटेंशनचे कारण बनते.

केसांसाठी फायदेशीर
संशोधनात सिध्द झाले आहे की, दह्यामधून मिळणारे लॅक्टिक अॅसिड अवेळी गळणारे केस आणि पांढरे होण्याची समस्या दूर करते. यामुळे  'ऑस्टियोपोरोसिस' हा हाडांच्या आजाराचा धोका कमी होतो.
हृदय रोगाकडे लक्ष

इसमें कैल्शियम और फास्फोरस काफी ज्यादा मात्रा में पाए जाते हैं जो दातों और हड्डियों को स्ट्रॉन्ग बनाए रखने में मदद करते हैं। इससे हड्डियों की बीमारी 'ऑस्टियोपोरोसिस'(इसमें हड्डियां कमजोर हो जातीं हैं) का खतरा भी कम रहता है।

दिल का रखे खयाल

दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात. जे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करते. यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. शरीर स्ट्राँग बनते.

हाडांना मजबूत बनवते

यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मोठ्या प्रमाणात असते. हे दात आणि हाडांना मजबूत बनवण्यात मदत करतात. यामुळे हाडांचा आजार 'ऑस्टियोपोरोसिस'चा धोका कमी होतो. 

 

 

या लोकांनी ठेवावे लक्ष
- दही हे थंड असते. तुम्हाला सर्दी-पडसे, खोकला, टॉन्सिल्स, दम्याची समस्या असेल तर दही खाऊ नका.


कधी खाऊ नये 
यासोबतच हे रात्री खाऊ नका. रात्री हे खाल्ल्याने हे पचन होण्याऐवजी शरीरात कफ तयार होणे सुरु होते. यामुळे नुकसान पोहोचते.

बातम्या आणखी आहेत...