आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी करा हलासन, इतरही आहेत खास फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हलासन करताना शरीराचा आकार हलासारखा म्हणजे नांगरासारखा बनतो म्हणून याला हलासन असे म्हणतात. हे आसन केल्याने ब्लड सर्क्युलेशन शरीरातील प्रत्येक भागात विशेषतः डोक्यामध्ये व्यवस्थित होते. केसांच्या मुळाशी न्यूट्रिएंट्स पोहोचल्यामुळे केस काळे आणि घनदाट होतात.

 

कसे करावे हे आसन?
- जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पाठीवर झोप.
- दोन्ही हात शरीराला चिटकून ठेवा.
- दोन्ही पाय हळूहळू वर घेऊन जा.
- आकाशाकडे पूर्ण उचलून नंतर डोक्यामागे झुकवा.
- पाय अगदी ताठ ठेवून पंजे जमिनीस लावा.
- हनुवटी छातीस चिटकवून ठेवा.

- 3 ते 5 वेळेस ही क्रिया करा.

 

पुढे वाचा, हलासन करण्याचे 5 फायदे आणि कोणी करू नये हे आसन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...