Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Benefits Of Neem Leaves

Health: आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पानं, असा करावा वापर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 12:00 AM IST

लिंबाचे पाने कडू असली तरी यामध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात, ज्या हेल्थ प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात.

 • Benefits Of Neem Leaves

  लिंबाचे पाने कडू असली तरी यामध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात, ज्या हेल्थ प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात. एम्स आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्तिसिंह परिहास सांगत आहेत लिंबाच्या पानांच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर...

  इन्फेक्शन टळते
  लिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुण असतात. याची पेस्ट बनवून त्वचेवर लावल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो.

  वजन कमी करते
  आठवड्यातून 3 किंवा 4 वेळा लिंबाच्या पानांचा ज्यूस प्या. मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कंट्रोल होते.

  डायबिटीज कंट्रोल करते
  नियमित लिंबाच्या पानांचा ज्यूस प्या. याने इंसुलिन लेवल बॅलेंस होईल आणि डायबिटीजपासून आराम मिळेल.

  दात राहतात हेल्दी
  नियमित लिंबाची पानं 5 मिनिट दातांवर घासावी. यामुळे दातांचे बॅक्टेरिया नष्ट होतील आणि तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

  ताप दूर करते
  ताप आल्यावर लिंबाच्या पानांचा काढा बनवून प्या. यामधील अँटीव्हायरल गुण इम्युनिटी वाढवेल आणि तापेपासून आराम देईल.

  हेल्दी हेयर
  लिंबाची पाने उकळून घ्या. कोमट झाल्यावर याने केस धुवा. यामधील अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुण कोंडा दूर करते. यासोबतच केस काळे, दाट आणि मजबूत होतील.

  सुरकूत्या दूर होतात
  आठवड्यातून 3-4 वेळा लिंबाची पाने उकळून याची पेस्ट बनवून त्वचेवर लावा. याने स्किन मॉइश्चराइज होईल आणि सुरकूत्या कमी होतील.

  जखम ठिक करते
  लिंबाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी असतात. हे पिऊन जखमेवर लावल्याने जखम ठिक होते आणि डाग दूर होतो.

  पिंपल्स दूर करते
  लिंबाच्या पानांची पेस्ट दह्यामध्ये मिसळून पिंपल्सवर लावा. यामधील अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी पिंपल्सची समस्या दूर करतील.

  ब्लॅक हेड्स दूर करते
  लिंबाच्या पानांची पेस्ट नियमित त्वचेवर लावा. यामधील अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल तत्त्व त्वचेला क्लीन करतात. यामुळे ब्लॅक हेड्सची प्रॉब्लम दूर होईल.

Trending