आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइफटाइम हेल्‍दी राहणारे 99% लोक फॉलो करतात हा नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- नेहमी हेल्‍दी राहण्‍यासाठी वेळेवर जेवण करणे फार आवश्‍यक आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार दुर राहतात. अनेकजण या नियमाचे पालन करत नाहीत. यामुळे त्‍यांना अनेकप्रकारच्‍या आजारांना सामोरे जावे लागते. संशोधनातूनही ही बाब समोर आली आहे की, जे लोक वेळेवर जेवतात ते खूप कमी आजारी पडतात. येथे आम्‍ही सांगत आहोत वेळेवर जेवण्‍याची योग्‍य वेळ. जेणेकरून तुम्‍ही त्‍याचे पालन करून हेल्‍दी आयुष्‍य जगाल.


नाष्‍टा
केव्‍हा कराल: सकाळी 7 ते 8 दरम्‍यान
केव्‍हा करू नये: सकाळी 10 वाजेनंतर नाष्‍टा करू नये.
सकाळी उठल्‍यानंतर 30 मिनिटांनी नाष्‍टा करावा.

 

लंच
केव्‍हा कराल: दुपारी 12.30 ते 2 दरम्‍यान
केव्‍हा करू नये: संध्‍याकाळी 4 वाजेनंतर
नाष्‍टा आणि लंचमध्‍ये जास्‍तीत जास्‍त 4 तासांचे अंतर ठेवावे.


डिनर
केव्‍हा कराल: संध्‍याकाळी 6 ते 9 दरम्‍यान

केव्‍हा करू नये: रात्री 10 वाजेनंतर
झोपण्‍याच्‍या 3 तासापूर्वी डिनर करावे.

बातम्या आणखी आहेत...