आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्‍लडग्रुपनूसार जाणुन घ्‍या, तुम्‍हाला कोणते आजार होऊ शकतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्‍क- केवळ ब्‍लड ग्रुपवरून तुम्‍हाला आपल्‍या आरोग्‍याची अनेक महत्‍तवपूर्ण माहिती मिळू शकते. ब्‍लड ग्रुप 4 असतात A, B, AB आणि O. नव्‍या संशोधनानूसार ठराविक ब्‍लडग्रुपच्‍या लोकांना काही ठराविक आजार होण्‍याची शक्‍यता अधिक असते. चला तर जाणुन घेऊया याविषयी.


ब्‍लड ग्रुप A
A blood groupच्‍या लोकांची प्रजननक्षमता चांगली असते. मात्र या लोकांना दारू पिण्‍याची सवय असते. इतर ब्‍लड ग्रुपच्‍या लोकांपेक्षा या लोकांना पोटाचा कँसर होण्‍याची शक्‍यता अधिक असते. या ब्‍लड ग्रुपच्‍या महिलांचे वय अधिक झाले तरीही गर्भधारणेची त्‍यांची क्षमता इतर ब्‍लड ग्रुपच्‍या महिलांपेक्षा जास्‍त असते.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, इतर ब्‍लड ग्रुपच्‍या लोकांना कोणते आजार होऊ शकतात...

 

बातम्या आणखी आहेत...