आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे घरगुती उपाय, शरीर राहील निरोगी आणि सुंदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरातील कोट्यावधी पेशींना ऑक्सिजन, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व पोहोचवण्याचे कार्य रक्त करते आणि याच पेशी आपल्या निरोगी शरीराचे निर्माण करतात. आपला चुकीचा आहार, अधिक आम्लीय पदार्थ आणि मिठाचे सेवन हळूहळू याला दुषित करते. शरीरातील विजातीय पदार्थ उदा. मल-मुत्र इ. शरीरातून योग्यप्रकारे बाहेर पडले नाही तर ही घाण शरीरातील रक्तामध्ये मिसळते. ज्यामुळे विविध रोग उत्पन्न होतात. यामध्ये त्वचा रोग विशेष आहे. यामुळे निरोगी आणि सुंदर शरीराची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी रक्त शुद्धीकडे विशेष लक्ष द्यावे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रक्त शुद्ध करणारे काही खास घरगुती नैसर्गिक उपाय...
बातम्या आणखी आहेत...