आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 2 विलायची खाऊन प्या1 ग्लास गरम पाणी, होतील हे खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. परंतु विलायचीचे केवळ एवढेच फायदे नाहीत. जर तुम्ही विलायची खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्यास तुम्हाला याचे दुप्पट फायदे होऊ शकतात. येथे जाणून घ्या, रात्री विलायची खाऊन गरम पाणी पिल्यास कोणकोणते फायदे होतात.


आयुर्वेदिक एक्सपर्ट अबरार मुल्तानी यांच्यानुसार विलायचीचे विविध आरोग्य फायदे आहेत. छोटी विलायची कफ, खोकला, अस्थमा, मूळव्याध, हृदय आणि गळ्यातील जळजळ दूर करते. हृदय मजबूत बनवते. मळमळ थांबते. रात्री झोपण्यापूर्वी 2 विलायची गरम पाण्यासोबत घेतल्याने शरीराला खास फायदे होतात.


पोट जाईल आत
तुमचे पोट बाहेर आले असेल आणि तुम्हला स्लिम बॉडी हवी असल्यास रात्री 2 विलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि व्हिटॅमिन C असते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. यामधील फायबर आणि कॅल्शियम वजन कंट्रोल करण्यातही मदत करतात. यामुळे विलायची खाऊन गरम पाणी पिण्यास विसरू नका.


विलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...