आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोब-याच्‍या तेलाने उजळेल सौंदर्य, वापरा या खास पद्धती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोब-याच्या तेलाचा वापर अनेक वर्षांपासुन केसांना लावण्यासाठी केला जाते. याचा उपयोग खाण्यासाठी देखील केला जाते. या तेलाने शारीरिक सुंरदता वाढवता येते. खोब-याच्या तेलाचा सुंगध जेवढा चांगला आहे तेवढे फायदे देखील आहेत. जर हात कोरडे झाले असतील तर खोब-याचे तेल खुप फायदेशीर असते. याचा उपयोग तरुणी पायांना शेव करण्यासाठी करु शकता. चेह-याची मसाज, केसांसाठी याचा वापर करता येतो. याच प्रकारे खोब-च्या तेलाचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठी केला जाऊ शकतो. चला तर मग पाहुया याचा उपयोग कसा करवा...

 

1. हांताचे सौंदर्य वाढवण्यासाठी
जर तुमचे हात घरातील भांडे घासून घासून कोरडे आणि खराब झाले असतील तर, रोज रात्री झोपण्या अगोदर हातांना खोब-याचे तेल लावा.


पुढील स्लाईडवर वाचा... शेविंग करताना खोब-याचा वापर कसा करावा...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...