आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेह-याच्या सुरकूत्या फक्त 2 दिवसात दूर करते जि-याचे मास्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि-यामध्ये भरपूर व्हिटॅमिन ए-ई असते. हे त्वचेसाठी फायदेशीर असते. यामध्ये काही असे तत्त्व असतात. जे त्वचेचा संक्रमणापासून बचाव करतात. एखाद्याच्या चेह-यावर डाग-पिंपल्स किंवा एखादे इन्फेक्शन झाले असेल तर थोडेसे जिरे बारीक करुन कोणत्याही फेसपॅकमध्ये मिसळून लावल्याने आराम मिळेल. यामधील व्हिटॅमिन ई ने त्वचेसंबंधीत इन्फेक्शन दूर होते. याचे नियमित सेवन केल्याने स्किन टाइट होते. यामधील पोषकतत्त्व एजिंग प्रक्रिया मंद करतात.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जि-याच्या इतर उपायांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...