आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 पदार्थांमुळे वाढतो ह्रदयविकाराचा धोका, आवर्जून टाळावे खाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तणावपूर्ण जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे लोकांमध्‍ये ह्रदयरोगाचा धोका वाढत आहे. ब-याचदा असे होते की, अचानक व्‍यक्‍तीला दम लागतो व त्‍याचा मृत्‍यू होतो. नंतर आपल्‍यालाही आश्‍चर्य वाटते की, कोणताही आजार नसताना अचानक व्‍यक्‍तीचा मृत्‍यू कसा काय झाला.


या आजारामुळे होतो अचानक मृत्‍यू
हॉस्पिटलमध्‍ये किंवा घरामध्‍ये अचानक मृत्‍यू येण्‍याचे प्रमुख कारण पल्‍मोनरी एम्‍बोलिज्‍म हा आजार आहे. ही एक अशी अवस्‍था आहे, ज्‍यामध्‍ये फुप्‍फुसाची रक्‍तनळी जाम होते. फॅट किंवा इतर पदार्थ नळीमध्‍ये जमा झाल्‍याने, असे होते. अशावेळी व्‍यक्‍तीचा अचानक मृत्‍यू झाल्‍यास, त्‍या व्‍यक्‍तीचा हार्ट अटॅकने मृत्‍यू झाला, असे आपण म्हणतो. वेळीच काळजी घेतली तर हा धोका आपल्‍याला टाळता येतो.


पुढील स्‍लाइडवर, ह्रदयविकाराचा धोका टाळायचा असल्‍यास हे 5 पदार्थ खाणे टाळा...

बातम्या आणखी आहेत...