आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रातीला करा या 5 गोष्‍टी, कधीही पडणार नाहीत आजारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू संस्‍कृतीमध्‍ये मकरसंक्रांतीला फार महत्‍त्‍व आहे. यादिवशी सूर्य मकर राशितून मकर राशित प्रवेश करतो. मकर संक्रांतीला पवित्र स्‍नान आणि दान करण्‍याची परंपरा आहे. यादिवशी संपूर्ण देशभरात लोक गंगामध्‍ये आणि इतर नद्यांमध्‍ये स्‍नान करतात आणि तिळाचे दान करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला या पर्वाशी संबंधित अशा गोष्‍टी सांगणार आहेात ज्‍यामुळे तुम्‍हाला अध्‍यात्म्कि आणि आरोग्‍याचे लाभ मिळतील.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, मकरसंक्रांतीच्‍या दिवशी कोणत्‍या गोष्‍टी केल्‍याने अध्‍यात्कि आणि आरोग्‍य लाभ मिळतील...  

 

बातम्या आणखी आहेत...