आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरे होण्‍यासाठी चेह-यावर चुकूनही लावू नका लिंबू आणि या 5 वस्‍तू, वाढेल सावळेपणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात त्वचेचा ड्रायनेस वाढतो. अशा वेळी चेह-यावर लिंबू लावल्याने ही समस्या आणखी वाढते. याचा निगेटिव्ह इफेक्ट चेह-यावर होतो आणि सावळेपणा वाढतो. यामुळे ब्यूटी एक्सपर्ट शीला एन किशोर काही पदार्थ त्वचेवर अप्लाय न करण्याचा सल्ला देतात. आज त्या अशाच 6 पदार्थांविषयी सांगत आहेत. या पदार्थांचा चेह-यावर निगेटिव्ह इफेक्ट होतो. हे पदार्थ हिवाळ्यात वारंवार चेह-यावर लावल्याने कॉम्प्लेक्शन डार्क होते.

 

हे पदार्थ खाल्ल्याने वाढतो सावळेपणा?

- तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खावे. यामध्‍ये अधिक प्रमाणात असलेल्‍या ट्रान्स फॅट्सने सावळेपणा वाढतो.
- अधिक प्रमाणात मीठ खाणे टाळावे. यामुळे त्वचेच्या स्किन सेल्स संकुचित होतात आणि सावळेपणा वाढतो.
- गोड पदार्थ कमी खावेत. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेची चमक कमी होते आणि रंग सावळा होतो.

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या,  कोणते 10 पदार्थ चेह-यावर लावल्‍याने वाढतो सावळेपणा...

बातम्या आणखी आहेत...