आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍ही डिनरमध्‍ये केळी खाता का? होऊ शकते हे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरासाठी केळी सर्वाधिक हेल्‍दी फ्रुट मानले जाते. यातील अँटी-ऑक्‍सीडंट आपल्‍या पाचन क्रियेला सुधारण्‍यास मदत करते. मात्र असे म्‍हटले जाते की, केळी प्रकृतीने थंड असल्‍यामुळे रात्री तिचे सेवन केल्‍याने सर्दी-पडसे होण्‍याची शक्‍यता असते. हेल्‍थ एक्‍सपर्टनूसार रात्री फार उशीरा केळी खाऊ नये कारण केळी एक जड फळ मानले जाते जे पचायला अत्‍यंत जड असते. झोपण्‍याच्‍या 2 ते 3 तासांपूर्वी केळी खावी. सर्दी-पडसे असेल तर केळी तसेच कोणतेही आंबट पदार्थ खाणे टाळावे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, केळी खाण्‍याच्‍या अशाच इतर साइड इफेक्‍टविषयी...


 

 

बातम्या आणखी आहेत...