आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Do Not Eat Empty Stomach These Food रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये?

Diet Rule : रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दररोज आहाराकडे लक्ष देणे जेवढे आवश्यक आहेत तेवढेच कोणत्या वेळी काय खावे हा माहिती असणेही महत्त्वाचे आहे. विशेषतः सकाळी रिकाम्यापोटी काय खावे आणि काय खाऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे. अनेकवेळा शरीरासाठी फायदेशीर असलेले पदार्थ रिकाम्यापोटी खाल्ल्यास शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. आहार विशेषज्ञ डॉ. शालिनी गार्विन ब्लिस याविषयी काही खास टिप्स सांगत आहेत...


काय खाऊ नये...
केळी - 
केळीमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते परंतु तरीही रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्याने रक्तामध्ये मिनरल्सचे प्रमाण वाढू शकते. हे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते.


दही - दह्यामध्ये उत्तम प्रमाणात प्रोबायोटिक्स उपलब्ध असतात परंतु रिकाम्यापोटी दही खाल्ल्याने यामधीं हायड्रोक्लोरिक ऍसिड हेल्दी बॅक्टरीया नष्ट करते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, रिकाम्यापोटी काय खाऊ शकता...

बातम्या आणखी आहेत...