आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, अन्‍यथा होईल हा त्रास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी आपण अनेक फूड कॉम्बिनेशनचा उपयोग करतो. परंतु अनेक वेळा चुकीचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते. हे सर्व टाळण्यासाठी कोणते पदार्थ एकत्रित खाऊ नयेत हे माहिती करून घेणे महत्त्वाचे ठरते... 

 

हे पदार्थ एकत्र खाऊ नका...  
चीज आणि सुकामेवा : चीज आणि सुकामेवा एकत्र खाल्ल्याने त्याचे योग्य प्रकारे पचन होऊ शकत नाही. यामुळे पोट फुगू शकते. 


फळे आणि चीज : फळे आणि चीजमधील स्टार्च आणि प्रोटीन यांना पचन करण्यास शरीराला वेळ लागतो. यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 


चिकन आणि शेंगा : चिकन आणि बीन्स दोन्हीही प्रोटीनचा सोर्स आहे. हे डायजेस्ट होण्यास वेळ लागतो. आपण डाएटमध्ये हे दोन्ही एकत्र घेतले तर पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 


चिकन आणि फळे : फळे आणि चिकन एकत्र घेतल्याने याचे डायजेशन स्लो होते. यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 


मध आणि गरम पदार्थ : मध हा गरम असतो. आपण हे गरम पदार्थ खाण्यापूर्वी किंवा नंतर घेतले तर पोट फुगणे किंवा लूज मोशनची समस्या होऊ शकते. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कोणते पदार्थ खाल्‍ल्‍याने पोट फुगण्‍याची समस्‍या होते दूर... 

बातम्या आणखी आहेत...