आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचा सतेज आणि तरुण दिसण्यासाठी रोजचा आहार असा असावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शरीर तंदुरुस्त व त्वचा तरुण ठेवण्यासाठी रोजचा सात्त्विक आहार महत्त्वाचा असतो. खाली सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी केल्यास त्वचा व शरीर तरुण, तंदुरुस्त राहू शकते. या गोष्टी नियमितपणे पाळल्या पाहिजेत. 


ऑक्सिडेंट टिश्यूला नुकसान होण्यापासून वाचवेल : ब्लूबेरी शरीराला भरपूर प्रमाणात अॅंटिऑक्सिडेंट देते. तसेच शरीरातील टिश्यूंना हानिकारक असलेले घटक संपवते. 


डार्क चॉकलेट मधुमेहापासून वाचवेल : नैसर्गिक कोकोमध्ये रिडॉक्स सिग्नलिंग मॉलिक्यूल्स असतात, जे मधुमेह आिण कर्करोग यासारख्या आजारांपासून शरीराला वाचवू शकतात. 


कडधान्य आणि अंजीर हृदयविकार, मेंटल डिजनरेशन आणि हृदयाचे आजार कमी करण्यास उपयोगी पडते. प्रोटीन स्नायू, हाडे आणि त्वचेच्या टिश्यूसाठी बिल्डिंग ब्लॉक्सचे काम करते, जे मटन, दूध आणि डाळींमध्ये नैसर्गिकरीत्या आढळते. 


पुढे वाचा, कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात...

बातम्या आणखी आहेत...