Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Eat Banana With These Magical Foods And Herbs To Get Healthier Life

वजन कमी करण्यापासून डिप्रेशन दूर करण्यापर्यंत, केळीसोबत खा या गोष्टी; वाचा 10 Tips

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 02, 2018, 12:06 AM IST

केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे विविध हेल्दी व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात.

 • Eat Banana With These Magical Foods And Herbs To Get Healthier Life

  हेल्थ डेस्क - केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे विविध हेल्दी व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. सांची बौद्ध आणि भारतीय ज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे एक्स्पर्ट डॉ. अखिलेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळी वात आणि पित्ताच्या समस्या दूर करण्यास मदत करते. डॉ. अखिलेश सिंह यांच्यानुसार केळी इतर काही हेल्दी पदार्थांसोबत खाल्ल्यास याचे जास्त फायदे होतात. केळी आणि इतर फूड, मसाले खाऊन डिप्रेशन आणि वजन सुद्धा कमी करता येतो.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, कशाप्रकारे केळी खाल्ल्यास होईल जास्त फायदा...

Trending