आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरसुद्धा आवर्जून देतात हे लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, होतात अनेक फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाल रंगाच्या पदार्थांमध्ये लायकोपिन अधिक असते. हे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतेच, मात्र अनेक आजारांपासूनही बचाव होतो. लाल रंगाची फळे किंवा भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत... 

 

हे पदार्थ आवर्जून खावेत... 
१. टोमॅटो
यामध्ये फायबर्स, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. हाडांना मजबूत बनवण्यात मदत करते. 
 

२. टरबूज 
यामध्ये लायकोपिन, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असते. हे लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते. कमजोरी दूर करण्यात फायदेशीर आहे.

 

३. बीटरूट 
यामध्ये नायट्रेट्स, सिलिकॉन, फॉलिक अॅसिड असते. यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते. हाडे मजबूत होतात. 

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर आरोग्‍यदायी 6 लाल पदार्थांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...