आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री जंक फुड खाल्‍ल्‍याने उडेल झोप, वाढेल लठ्ठपणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज बहुतेक जण जंक फुड खाणे पसंत करतात. मात्र जंक फुडच्‍या सेवनाचीही योग्‍य वेळ असते. चुकीच्‍या वेळी जंक फुड खाल्‍ल्‍याने आपल्‍याला अनेक आरोग्‍य समस्‍यांचा सामना करावा लागतो. अमेरिकी रिसर्चनूसार, जंक फुड खाल्‍ल्‍याने झोपेवर विपरीत परिणाम होतो. याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीज अशा आजारांचाही आपल्‍याला सामना करावा लागू शकतो.

 

चिकन
झोपण्‍यापूर्वी चिकन किंवा प्रोटीनयुक्‍त आहार घेणे टाळावे. कारण झोपेत आपली पाचनक्षमता 50 टक्‍क्‍यांनी कमी होते. आणि प्रोटीनला पचवन्‍यासाठी आपल्‍या शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्‍यामुळे झोपेआधी तुम्‍ही प्रोटीनयुक्‍त आहार घेतला तर शरीर झोपेऐवजी अन्‍न पचवण्‍यावर अधिक भार देईल. यामुळे तुम्‍हाला चांगली झोप येणार नाही.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, रात्री झोपण्‍यापूर्वी कोणते पदार्थ खाणे टाळावे...

बातम्या आणखी आहेत...