Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Egg Salad health benefits

Health: सलादमध्ये मिसळून खा उकडलेले अंडे, जाणुन घ्या 9 फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 12:00 AM IST

सलादमध्ये उकडलेले अंडे मिसळून खाल्ल्याने न्यूट्रिएंट्सचे प्रमाण वाढते. हे बॉडीमध्ये सलादचे न्यूट्रिएंट्स अब्जॉर्ब करण्या

 • Egg Salad health benefits

  सलादमध्ये उकडलेले अंडे मिसळून खाल्ल्याने न्यूट्रिएंट्सचे प्रमाण वाढते. हे बॉडीमध्ये सलादचे न्यूट्रिएंट्स अब्जॉर्ब करण्यात मदत करते. यामध्ये स्प्राडट्स मिक्स करुन खाऊ शकता. चंडीगढच्या डायट एक्सपर्ट पल्लवी जस्सल सांगत आहेत एग सलादचे फायदे...

  1. एग सलादमध्ये व्हिटॅमीन ई असते.
  फायदा : हे स्किन आणि केसांची शायनिंग वाढवण्यात मदत करते.

  2.एग सलादमध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक असतात.
  फायदा : हे कमजोरी दूर करण्यात मदत करते.


  3. यामध्ये पोटॅशियम जास्त असते.
  फायदा : हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.


  4. एग सलादमध्ये प्रोटीन असते.
  फायदा : हे मसल्स मजबूत करण्यात मदत करते.


  5. यामध्ये व्हिटॅमीन ए अधिक असते.
  फायदा : हे हेल्दी डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.


  6.यामध्ये कॅल्शियम जास्त असते.
  फायदा : हे हाडे मजबूत करण्यात मदत करते.

  7. एग सलादमध्ये आयरन असते.
  फायदा : हे एनीमिया टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.


  8. यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात.
  फायदा : हे प्रेग्नेंसीमध्ये फायदेशीर आहे.


  9. यामध्ये फायबर असते.
  फायदा : हे खाल्ल्याने बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते. हे डायजेशन इम्प्रूव्ह करण्यात मदत करते.

Trending