आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या संपूर्ण आरोग्यदायी जीवनात प्रोटीचे महत्व महत्त्वपूर्ण आहे. दिवसभरात आम्हाला किती प्रोटीनची गरज आहे, हे आपण करीत असलेल्या कामावर अवलंबून असते. डीआरआई (डेली रेकमेंडेड अलाउंस)च्या मतानुसार व्यक्तीचे काम दिवसभर बैठे असेल तर त्यांना रोज कमीत कमी शरीराच्या एक किलोग्रॅमप्रती ०.८ ग्रॅम प्रोटीनची मात्रा मिळाली पाहिजे. ही मात्रा एका दिवसाची गरज भागवून नेते. 


अतिरिक्त प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम : जेव्हा जास्त मात्रेत प्रोटीनचा वापर झाला असेल तर किडनीवर त्यांचा दबाव येतो. ताण पडून सूज येते. तसेच किडणीला होणारा सामान्य रक्तपुरवठा कमी होऊन अस्वस्थता वाटते. कारण रक्तातील नायट्रोजनचे अतिरिक्त प्रमाण बाहेर काढले जाऊ शकते. 


प्रोटीनच्या पदार्थात फायबर राहत नाही : जर अतिप्रमाणात प्रोटीचा वापर झाल्यास अॅसिडीटी, पोट फुगण्याची समस्या उद्भवते, एनिमल बेस्ड प्रोटीनमध्ये कोलेस्ट्रॉलाचे प्रमाण अधिक असते. यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो. ते जर अतिरिक्त झाल्यास शरीरातील कॅल्शियम बाहेर निघू शकते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस या आजाराचा धोका वाढू शकतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, प्रोटीन संदर्भात इतर काही खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...