आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा कमी आणि आकर्षक फिगर मिळवण्यासाठी फायदेशीर गाढवीनचे दूध...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायटमध्ये सर्व भाज्या असणे जितके महत्त्वाचे असते. तितकेच दूध असणेदेखिल महत्त्वाचे असते. लहान मुलांचा पुर्ण विकास दूधावर अवलंबुन असतो. आईच्या दूधानंतर गायीच्या दूधाला सर्वात चांगले मानले जाते. कारण त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे सर्व तत्त्व उपलब्ध असतात. परंतु खुप कमी लोकांना माहीती असेल की, गाढवीनचे दूध देखील आरोग्यवर्धक असते. हे प्यायल्याने ऊर्जा तर मिळतेच त्यांबरोबर अनेक आजार देखील दूर होतात. चला तर मग जाणुन घेऊया गाढवाच्या दूधाच्या आरोग्य फायदे...

 

1. लठ्ठपणा कमी
गाढवीनच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. न्यूट्रिशनची मोठ्या प्रमाणात असते. हे पिऊन सहज वजन कमी करता येते.


पुढील स्लाईडवर वाचा... गाढवीनच्या दूधाने अजुन कोणते आजार दूर होतात...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्याWhatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...