आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक हार्ट अटॅक आला तर करा ही 5 कामं, वाचू शकतो जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- International Congestive Heart Failure स्‍टडी 2017 अनूसार जगभरात हार्ट अटॅकमुळे होणा-या मृत्‍यूमध्‍ये भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात तब्‍बल 23% मृत्‍यू हार्ट अटॅकमुळे होतात. मृत्‍यूमागील सर्वात महत्‍त्‍वाचे कारण म्‍हणजे हार्ट अटॅक आल्‍यानंतर  वेळेवर उपचार न मिळणे.


मुंबईच्‍या जसलोक हॉस्टिपलचे कंसल्‍टंट कॉर्डियोलॉजिस्‍ट डॉ. राहुल छाबरिया सांगतात की, छातीत वेदना जाणवल्‍यानंतर तात्‍काळ काही गोष्‍टी केल्‍या तर मेडिकल सुविधा मिळेपर्यंत हार्ट अटॅकचा रुग्‍ण वाचू शकतो. याला फर्स्‍ट एड टिप्‍स म्‍हणतात. ज्‍यांना हार्ट पेशंट तसेच स्‍वत:च्‍या कुटुंबियांची काळजी घ्‍यायची आहे, त्‍यांनी या गोष्‍टींकडे अवश्‍य लक्ष दिले पाहिजे. चला तर जाणून घेऊया या टीप्‍स विषयी..

 

जोरजोरात खोकायला हवे
जर तीव्र चेस्‍ट पेन होत असेल आणि आपण बेशुद्धीत जातोय असे वाटत असेल तर तात्‍काळ जोरजोरात खोकलले पाहिजे. यामुळे तात्‍काळ दिलासा मिळू शकतो.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, हार्ट अटॅक आल्‍यांनतर तात्‍काळ कोणत्‍या गोष्‍टी केल्‍यास रुग्‍णाचा जीव वाचू शकतो...

 

बातम्या आणखी आहेत...