आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्‍या वयात सुंदर दिसण्‍यासाठी केवळ क्रिम पुरेशी नाही, फॉलो करा या 8 सोप्‍या TIPS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्‍याला सौंदर्याजी काळजी भेडसावू लागते. आपले सौंदर्य खुलवण्‍यासाठी अनेक जण केवळ क्रिमचाच आधार घेताना दिसतात. मात्र केवळ सौंदर्यप्रसाधनं यासाठी पुरेशी नाहीत. यासोबतच आरोग्‍याची काळजी व काही पथ्‍ये पाळणेही आवश्‍यक आहेत. रोज अाठ तासांची झाेप शरीरासाठी अावश्यक अाहे. साेबत स्वस्थ आहार फळ- भाज्या, प्रोटीन व हेल्दी फॅटचा समावेश आहारात केला पाहिजे. हे स्वस्थ तन-मनासाठी आवश्यक अाहे. वाढत्या वयाबराेबर त्वचेसंदर्भात काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे अाहे.


अशी घ्‍या काळजी
1) साबणाचा वापर करू नका. हे त्वचेला शुष्क अाणि डिहायड्रेट बनवून देते. जर त्वचा शुष्क असेल तर स्क्रब करू नका.
2) धूम्रपान केल्यामुळे त्वचा डल अाणि कॉम्प्लेसन काेरडी हाेऊन जाते. त्वचेला सुरकुत्या येतात. चेहऱ्यावर रेषा दिसू लागतात. त्वचेचा तजेलदारपणा कमी हाेत जाताे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, वाढत्‍या वयाबरोबर त्‍वचेसंदर्भात कोणत्‍या बाबीकडे द्यावे लक्ष...

बातम्या आणखी आहेत...