Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | food for romance mood and physical satisfaction

रोमान्सचा मूड आणि संपूर्ण शारीरिक सुखासाठी अवश्य खावेत हे 10 सुपरफूड

हेल्थ डेस्क | Update - Jul 31, 2018, 12:02 AM IST

तुम्हाला तुमची कामेच्छा वाढवून सेक्स लाइफसोबतच सामान्य जीवन आनंदी करण्याची इच्छा असल्यास अवश्य जाणून घ्या या 10 फूडविषयी

 • food for romance mood and physical satisfaction

  तुम्हाला तुमची कामेच्छा वाढवून सेक्स लाइफसोबतच सामान्य जीवन आनंदी करण्याची इच्छा असल्यास अवश्य जाणून घ्या या 10 फूडविषयी जे सहजपणे बनवतील तुमचा सेक्सी मूड.


  केशर
  केशर महिलांमधील कामेच्छा वाढवण्यात प्रभावी ठरते. केशर गरम पाण्यामध्ये 15 मिनिट भिजवून ठेवा आणि त्यानंतर हे तांदळासोबत खावे. या उपायाने महिलांमधील कामेच्छा वाढेल.


  तीळ -
  तिळामध्ये उपस्थित झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषक तत्व आहे. यासोबतच हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात. तर मग उत्तम सेक्स लाइफ आणि कामेच्छा वृद्धीसाठी नियमित तिळाचे सेवन हा एक चांगला उपाय आहे.


  स्ट्रॉबेरी -
  प्रेमाच्या लाल रंगात रंगलेली सुंदर स्ट्रॉबेरी तुमचे प्रेम वाढवण्यासाठी आणि सेक्सी मूड बनवण्यासाठी उत्तम फूड आहे. य्मध्ये उपलब्ध असेलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट पुरुषांमध्ये शुक्राणूंची वृद्धी करण्यात सहायक ठरतात. तसेच डार्क चॉकलेटसोबत स्ट्रॉबेरी तुमच्या कामेच्छेमध्ये वृद्धी करून तुमचा मूड बनवू शकते.


  अॅवकोडा -
  व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडेंटने भरपूर हे फळ तुमच्या हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफलासुद्धा उत्तम बनवते.


  खडीसाखर -
  आयुर्वेदानुसार शरीरासाठी आणि प्रणयक्रीडेतील सुखासाठी खडीसाखर उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. खडीसाखर आरोग्यासाठी पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक, तहान भागवणारी असल्याने याचे सेवन आरोग्यासाठी तसेच प्रणयक्रीडेत आनंद भरणारा आहे.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 5 सेक्सी फूड संदर्भातील खास माहिती...

 • food for romance mood and physical satisfaction

  डाळिंब -
  डाळिंबाचे फळ आहारात घेतल्‍याने किंवा डाळिंबाचे ज्यूस ‍नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो.

 • food for romance mood and physical satisfaction

  बदाम -
  बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक असलेले इतर पोषक तत्व असतात. जे कामेच्छा वाढवण्यासोबतच आरोग्यामध्येसुद्धा वृद्धी करतात. या व्यतिरिक्त बदाम तुमच्या त्या अंगांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करतो.

 • food for romance mood and physical satisfaction

  रताळे -
  चवीसाठी रताळे जेवढे चांगले असतात तेवढेच तुमच्या सेक्स लाइफसाठीसुद्धा उत्तम ठरतात. पोटॅशियम, बीटा कॅरोटीन यासारखे तत्व तुम्हाला ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेवून कामेच्छा आणि सेक्स लाइफमध्ये वृद्धी करतात.

 • food for romance mood and physical satisfaction

  लसूण -
  लसणामुळे पदार्थांची चव वाढण्यास तर मदत होतेच त्याच बरोबर यामुळे प्रणय लाईफमध्येदेखील उत्तम वाढ होते. प्रणयामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर आहे. रोज सकाळी लसणाच्या 2-3 पाकळ्या चावून खाल्ल्याने फायदा होतो.

 • food for romance mood and physical satisfaction

  टरबूज -
  गरमीच्या दिवसांमध्ये उपलब्ध होणारे थंड, गोड टरबूज कामेच्छा वाढवणाऱ्या फायटोन्यूट्रीएन्ट्सने भरलेले असते आणि तुमच्या सेक्स लाइफला उत्तम बनवण्यातही सहायक ठरते.

Trending