आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍यप्रदेशमध्‍ये प्रथमच जपानी तापामूळे 2 मुलांचा मृत्‍यू, जाणून घ्‍या या आजाराबद्दल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्‍यप्रदेशातील भोपाळ येथे हमीदिया हॉस्पिटलमध्‍ये तापामुळे 2 मुलांचा मृत्‍यू झाला आहे. जपानी तापामुळे या मुलांचा मृत्‍यू झाल्‍याचे निदान झाल्‍यानंतर येथील आरोग्‍य विभागानेही अलर्ट जारी केला आहे. सर्व नर्सिंग होमचे डॉक्‍टर्संना सर्दी, खोकला आणि तापाने ग्रस्‍त असलेल्‍या मुलांच्‍या तपासणीसंबंधी गाईडलाईन्‍सही देण्‍यात आलेले आहेत. मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो.


डिस्‍ट्रीक्‍ट मलेरिया ऑफीसर अखिलेश दुबे सांगतात की, क्‍यूलेक्‍स मच्‍छर चावल्‍यामुळे हा आजार होतो. या आजाराचे अधिक मुलांना संक्रमण होऊ नये म्‍हणून भोपाळमध्‍ये 16 टीम बनवण्‍यात आल्‍या आहेत. या टीम डोअर टु डोअर सर्वे करून क्‍यूलेक्‍स मच्‍छरांचा त्‍या परिसरात फैलाव आहे की नाही याची काळजी घेत आहेत.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या आजाराची लक्षणं व त्‍यापासून कसा करावा बचाव...

 

 

बातम्या आणखी आहेत...