Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Frequent Urination May Be Symptom Of Stones In Kidney And Gallbladder

वारंवार यूरिनला जावे लागते का? असू शकते गॉल ब्लेडर आणि किडनी स्टोनची समस्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 30, 2018, 05:08 PM IST

गॉल ब्लेडर आणि किडनी स्टोनमध्ये वारंवार यूरीनला जावे लागते. परंतू जास्तीत जास्त लोक वारंवार यूरिनला जाणे अव्हॉइड करतात.

 • Frequent Urination May Be Symptom Of Stones In Kidney And Gallbladder

  हेल्थ डेस्क: गॉल ब्लेडर आणि किडनी स्टोनमध्ये वारंवार यूरीनला जावे लागते. परंतू जास्तीत जास्त लोक वारंवार यूरिनला जाणे अव्हॉइड करतात. असे आजारामुळे होते. चोविस तासात सहा-सातवेळांपेक्षा जास्त यूरीनला जाण्याला फीक्वेंट यूरिनेशन म्हटले जाते. पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढल्यामुळे यूरीन जास्त येण्याची समस्या होते. हा आजार व्यक्तीचे सामान्य रुटीन बिघडवते. तसेच त्यांच्या स्लीप सायकलवरही प्रभाव टाकते. जर एखादा व्यक्ती दिवसातून तीन लीटरपेक्षा जास्त यूरीन पास करतो, तर ते फुलेरिया नावाने ओळखले जाते. हे व्यायामाने ठिक करता येऊ शकते. डायबिटीजमध्ये यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. हे कसे ओळखावे याविषयी सांगत आहेत यूरोलॉजिस्ट डॉ. एसएस यादव...


  हे लक्षण दिसल्यास व्हा अलर्ट
  फीव्हर, नोजिया आणि उल्टी येणे, कंबर आणि साइडमध्ये वेदना, भूक किंवा तहान वाढणे, यूरीन पास करताना वेदना होणे, यूरीनचा रंग बदलणे, यूरीनमधून ब्लड येणे. अनेक वेळा लोक विचार करतात की, पाणी जास्त पित राहावे. यामुळे लोक जेवण जास्त करणे सुरु करतात. यामुळे व्यक्तीचे यूरीन जास्त जाते. याव्यतिरिक्त सायकोजेनिक फॅक्टरही याचे एक कारण आहे. यामध्ये व्यक्तीच्या विचार करण्यामुळे यूरीनची फ्रिक्वेंसी वाढते. रात्री एकदा किंवा अजिताब यूरीन येत नाही.


  फ्रिक्वेंसी यूरिनेशनची कारण
  यूरीनमध्ये इन्फेक्शन व गॉल ब्लेडर आणि यूरेटरमध्ये स्टोनमुळे असे होते. तर ब्लेडरमध्ये मॅलिग्नेंसी यामुळेच होते. एंग्जायटी, स्ट्रोक, ब्रेन आणि नर्वस सिस्टममध्ये प्रॉब्लम, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, पेल्विक एरियामध्ये ट्यूमर, ओव्हर अॅक्टिव्ह ब्लेडर सिंड्रोम, ब्लेडर कँसर, ब्लेडर आणि किडनीमध्ये स्टोन, कँसर ट्रीटमेंटच्यावेळी पेल्विकमध्ये रेडिएशन होणे, सेक्शुअली ट्रान्समिट इन्फेक्शन.


  प्रोस्टेटमुळे होणा-या समस्या
  यूरीन थांबून-थांबून येणे, यूरीनला जास्त वेळ लागणे, ट्यूमर झाल्यावर यूरीन करताना ब्लड येणे सुरु होते. यूरीनच्या पिशवीमध्ये यूरीन जमा झाल्यावर नाभीच्या खालच्या हाडावर वेदना होतात.

Trending