आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्‍या सालीने कमी होतो कँसरचा धोका, जाणुन घ्‍या इतरही 4 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक भाजीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे काहीना काही फायदे असतातच. फळ आणि भाज्यांसोबतच याचे सालही तितकेच फायदेशीर असतात. यामुळे फळ आणि भाज्यांचे साल फेकण्याची गरज नाही. तुम्ही त्याचा वापर करु शकता. आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालीचे काही फायदे सांगणार आहोत.

 

कांद्याचा सालीचा असा करावा वापर
कांद्याच्या सालांमध्ये नॅचरल हेयर डाय करणारे गुण असतात. तुम्हाला खायचे असेल तर सूप तयार करताना यामध्ये कांद्याचे साल टाकावे. परंतु सर्व करताना हे साल काढून घ्या. तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये कांद्याचे साल टाकू शकता. कांद्याचा सालीचा वापर करताना ऑर्गेनिक कांद्याचाच वापर करा. केमिकल्स आणि पेस्टिसाइड्सयुक्त सालींचा वापर केल्याने नुकसान होऊ शकतात. आज आपण कांद्याच्या सालीचे काही फायदे जाणुन घेऊया...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याच्या सालींच्या काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...