आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्‍यांपासून या आजारावर अमेरिकेत उपचार घेत होते पर्रिकर, नुकतेच परतले भारतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्‍क- 3 महिन्‍यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले मनोहर पर्रिकर भारतात परतले आहेत. मिडिया रिपोर्ट्सनूसार, ते पँक्रियाटिक कँसरनी ग्रस्‍त आहेत. भारतात आल्‍यानंतर 62 वर्षीय मनोहर पर्रिकरांनी देवकी कृष्‍ण मंदिरामध्‍ये पुजा केली. नंतर गोव्‍यामध्‍ये गेल्‍यानंतर ते महालक्ष्‍मी मंदिरातही गेले. येथे आम्‍ही सांगत आहोत पँक्रियाटिक कँसरचे संकेत आणि त्‍यापासून कसा बचाव करा याविषयी. 


काय आहे पँक्रियाटिक कँसर 
या आजारामध्‍ये पँक्रियासच्‍या पेशींमध्‍ये कँसर पेशी बनण्‍यास सुरूवात होते. पँक्रियास हा पोटाचा एक भाग आहे.   प्रँक्रियासमध्‍ये डायजेस्टिव्‍ह ज्‍यूस आणि हार्मोन्‍स निर्माण होतात. यामुळे ब्‍लड शुगर नियंत्रणात राहते. 


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, या आजाराचे संकेत... 

 

बातम्या आणखी आहेत...