आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक Heart diseaseपासून आपला बचाव करते शेवंतीचे फूल, असा करा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ गुलदाउदीच्या (शेवंती) फुलाला 'मोदी फूल' हे नाव दिले आहे. या फुलांंची पाने आणि मुळांचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. शेवंतीच्या फुलाचे अनेक आरोग्य फायदे आयुर्वेदातही सांगितले आहेत...

 

कसा करावा वापर?
आचार्य बालकृष्ण सांगतात की, शेवंतीची फुले, पान     आणि मुळे फायदेशीर असतात. शेवंतीच्या मोठ्या फुलांपेक्षा लहान फुले जास्त फायदेशीर असतात. या फुलांचे पान वाळवून ठेवा आणि गरज पडल्यास हे पाण्यात उकळून चहाप्रमाणे प्यावे...


शेवंतीच्या फुलाचे फायदे...
१. शेवंतीची पाने गरम पाण्यात टाका. या पानांचे पाणी प्यायल्याने हृदयविकारापासून बचाव होतो.
२. या फुलांचा काढा बनवून प्यायल्याने पीरियड्स प्रॉब्लेममध्ये आराम मिळतो.

 

पुढील स्‍लाडवर जाणून घ्‍या, शेवंतीच्‍या फुलाचे इतर फायदे...

 

 

बातम्या आणखी आहेत...