Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits And Uses Of Banana Peel

Tips: हे वाचल्यानंतर कुणी फेकणार नाही केळीची साल, जाणून घ्या 10 खास फायदे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 10:27 AM IST

केळीची साल शू पॉलिशपासून स्किन रिपेअरसाठी सुद्धा वापरता येते. जाणून घ्या त्याचे फायदे...

 • Health Benefits And Uses Of Banana Peel

  हेल्थ डेस्क - केळी आरोग्यासाठी चांगली असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की, केळीची साल तुमच्या खुप कामी येऊ शकते. केळीच्या सालाचे काही उपाय केल्याने तुम्हाला चकित करणारे अनेक फायदे होतील. चेह-यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर केळीची साल उपयोगी असते. आज आपण जाणुन घेऊया केळीच्या सालीचे हेल्थ बेनिफिट्स...

  पुढे वाचा, केळीच्या सालांच्या फायद्यांविषयी सविस्तर... शू शाइनपासून अनेक Health Benefits

Trending