Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits Of Alsi Speciallly For Man

6 Health Benefits: पुरुषांनी अशा प्रकारे खावे जवस, रहाल सदैव तरुण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 10:31 AM IST

अनियमित लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न ठेवल्याने पुरुषांचे तारुण्य लवकर कमी होत आहे.

  • Health Benefits Of Alsi Speciallly For Man

    अनियमित लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न ठेवल्याने पुरुषांचे तारुण्य लवकर कमी होत आहे. या गोष्टींचा प्रभाव पुरुषांच्या फर्टिलिटीवर पडत आहे. यामुळे पुरुषांनी आपल्या डायटमध्ये तारुण्य टिकवून ठेवणा-या पदार्थांचे सेवन करावे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ, जयपुरचे डॉ. आर. के जोशी पुरुषांना नेहमी तरुण राहण्यासाठी जवस खाण्याचा सल्ला देतात. जवसचा कशा प्रकारे वापर केल्याने फायदा होईल याविषयी ते सांगत आहेत.

    जवसामध्ये काय असते?
    जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात. यामध्ये प्रोटीन, फायबर्स, अँटीऑक्सीडेंट्स, आयरन, पोटॅशियम, सेलेनियम असतात.

    पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांसाठी जवसाचे फायदे...

    (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Trending