आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने तुमच्‍या बॉडीवर पडेल असा प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जापानी लोक वजन नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि केळीने करतात. एक्सपर्ट्सनुसार यामुळे वजन जलद कमी होते. हे एक वैज्ञानिक तथ्‍य आहे. जाणून घ्‍या याविषयी सविस्‍तर...

 

यामुळे वजन होते वेगाने कमी
- एक्सपर्ट्सनुसार कोमट पाणी प्यायल्याने बॉडीचे मेटाबॉलिज्म वाढते. मेटाबॉलिज्म वाढणे म्हणजेच फॅट बर्न करण्याची पावर वाढणे, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.
- केळी खाल्ल्याने बॉडीला भरपूर एनर्जी मिळते आणि पोट भरलेले असल्याची जाणिव होते. यामुळे इतर पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. ज्यावेळी व्यक्ती कमी खातो तेव्हा त्याचे वजन कंट्रोलमध्ये राहते.
- कोमट पाणी आणि केळीचे कॉम्बिनेशन घेतल्याने डायजेशन सुधारते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत मिळते.

 

असा करावा वापर?
सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्याच्या अर्ध्या तासानंतर दोन केळी खेली खा.(केळीची संख्या वन प्लस किंवा मायनस करु शकता.) या डायटला जापानमध्ये असा(Asa) डायटच्या नावाने ओळखले जाते. या पध्दतीचा अविष्कार हितोशी आणि सुमिको नावाच्या दोन जापान्यांनी केला होता. आज वजन कमी करण्यासाठी जापानमध्ये ही सर्वात प्रसिध्द पध्दत आहे.

 

मिळतील अनेक फायदे...
आयुर्वेद एक्सपर्ट गायत्री तेलंग सांगतात की, रोज सकाळी कोमट पाणी पिण्यासोबतच काही वेळानंतर केळी खा. यामुळे वजन कमी होईल यासोबतच इतर फायदे मिळतील.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या,  गरम पाण्‍यासोबत केळी खाल्‍ल्‍याने होणारे 10 फायदे...

 

बातम्या आणखी आहेत...