आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही बैठेकाम करता का? अवश्य करा भुजंगासन, दूर होईल बॅक पेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात. हे अासन पोटावर झोपून केले जाते. दररोज 8 ते 10 मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात.

 

भुजंगासन करण्याची पद्धत...

- पोटावर झोपावे.
- हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत.
- हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा.
- ही प्रक्रिया 8 ते 10 वेळेस करा.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भुजंगासन करण्याचे फायदे आणि आठव्या स्लाईड्सपासून जाणून घ्या, कोणी करू नये हे आसन...

बातम्या आणखी आहेत...