आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Food: एक उकडलेले अंडे करेल 10 आजारांपासून बचाव, अवश्य वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडे एक कंप्लीट फूड आहे. अंडे हे अनेक पध्दतींनी खाता येऊ शकते. परंतू जहागीर हॉस्पिटल, पुण्याच्या डायटीशियन डॉ. नेहा शिरके हे उकडून खाणे फायदेशीर असल्याचे मानतात. उकडलेल्या अंड्यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. जे लोक वजन कमी करत आहेत, त्यांच्यासाठी उकडलेले अंडे खाणे चांगले असते. एक उकडलेले अंडे कोणत्या 10 आजारांपासून बचाव करते, याविषयी नेहा शिरके सांगणार आहेत. आपले वय, वजन किंवा आजारानुसार अंड्याचे प्रमाण कमी किंवा जास्त केले जाऊ शकते. आपल्या वयानुसार अंडे योकसोबत किंवा विनायोकचे खाता येऊ शकतात...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या उकडलेले अंडे कोणत्या 10 आजारांपासून करते बचाव...

बातम्या आणखी आहेत...