आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोबीचा ज्यूस प्यायल्याने होतात मोठे फायदे, अवश्य घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोबी पाहिली तर अनेक लोक नाक मुरडतात. तर काहींना कोबी खुप आवडते. परंतू कोबी ही आरोग्यासाठीही खुप फायदेशीर असते. आपण कोबीचा उपयोग भाजीसाठी करण्यात करतो. सूपसाठीही कोबीचा उपयोग केला जातो. वजन कमी करण्यासाठी कोबी महत्वाची भूमिका बजावते. कोबी खल्ल्याने त्वचा तजेलदार होती आणि केसांना बळकटी मिळते. तर आज आपण कोबीचा ज्यूस पिण्याचे काही फायदे जाणुन घेऊया...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोबीचा ज्यूस प्यायल्याने होणा-या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...