आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुगर लेव्हल कंट्रोल ठेवणा-या कसूरी मेथीचे 5 जबरदस्त फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसूरी मेथीमध्ये कॅल्शियम, आयरन आणि व्हिटॅमिन सी असते. हे शरीराचा अनेक इन्फेक्शनपासून बचाव करते. कसूरी मेथीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि अँटी-इंफ्लेमेट्री गुण असतात, हे त्वचा आणि केसांसंबंधीत समस्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. यासोबतच यामधील पोरषकत्त्व शरीराचा बॅक्टेरिया आणि फंगसपासून बचाव करण्यात मदत करतात. कसूरी मेथीमध्ये हिलींग इफेक्टही असतो. यामुळे सूज आणि वेदनांपासून आराम मिळतो. आज आपण कसूरी मेथीच्या इतर फायद्यांविषयी जाणुन घेऊया...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या कसूरी मेथीच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...