Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits Of Drinking Milk Every Night

Health: रात्री नियमित प्या 1 ग्लास दूध, आरोग्यासाठी आहे फायदेशीर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 24, 2018, 12:00 AM IST

ब्रॉक यूनिव्हर्सिटी कनाडा च्या डॉ. ब्रियान रॉयच्या संशोधनानुसार जर तुम्ही रात्री कमी कॅलरीचे एनर्जी ड्रिक पिऊ इच्छिता तर

 • Health Benefits Of Drinking Milk Every Night

  ब्रॉक यूनिव्हर्सिटी कनाडा च्या डॉ. ब्रियान रॉयच्या संशोधनानुसार जर तुम्ही रात्री कमी कॅलरीचे एनर्जी ड्रिक पिऊ इच्छिता तर दूधापेक्षा चांगला ऑप्शन कोणताच नाही. हे प्यायल्याने तात्काळ एनर्जी मिळते. दूधामधील इतर न्यूट्रिएंट्स जसे की, कॅल्शियम आणि प्रोटीन हाडांना मजबूती देण्यासाठी गरजेचे असतात. एम्समध्ये आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ति सिंह परिहार सांगत आहेत, रोज दूध पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

  स्किन उजळते
  दूध प्यायल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनमध्ये उजळपणा येतो.

  डायबिटीज
  दूध प्यायल्याने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते आणि डायबिटीजपासून बचाव होतो.

  मसल्स मजबूत
  दूधामध्ये प्रोटीन असते जे मसल्स मजबूत करण्यात मदत करते.

  संधीवात
  यामध्ये कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. हे संधीवात टाळण्यात मदत करते.

  दात मजबूत
  यामध्ये फॉस्फोरस असते ज्यामुळे दात मजबूत होतात आणि गम प्रॉब्लमपासून आराम

  मिळतो.

  हार्ट प्रॉब्लम
  दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते आणि हार्ट प्रॉब्लमपासून बचाव होतो.

  कँसर
  यामधील लिनोलिक अॅसिड कँसर टाळण्यात मदत करतात.

  डोळ्यांची शक्ती
  दूधामध्ये व्हिटमिन ए असते जे डोळ्यांची शक्त टिकवून ठेवण्यात मदत करते.

  एनीमिया
  दूधामध्ये आयरन असते जे रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करते.

  कमजोरी
  यामध्ये रायबोफ्लेविन असते, ज्यामुळे कमजोरी दूर होते आणि भरपूर एनर्जी मिळते.

Trending