आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात रोज खा हे 3 ड्राय फ्रूट्स, या 6 आजारांपासून मिळेल सूटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्‍क- हिवाळ्यात अनेकांना आरोग्‍यविषयीच्‍या समस्‍या उद्भवतात. या समस्‍या ड्रायफ्रूटद्वारे तुम्‍ही दूर करु शकतात. यासाठी तुमच्‍या रोजच्‍या डाएटमध्‍ये 4 ते 5 बादाम, 1 अक्रोड आणि एका अंजिराचा समावेश करावा लागेल. यामधील व्हिटॅमिन्‍स आणि मिनरल्‍स अनेक आजारांपासून तुमच्‍या शरीराचे रक्षण करते. फूड आणि न्‍यूट्रिशन एक्‍सपर्ट डॉ. अमिता सिंह सांगत आहेत हिवाळ्यात रोज बादाम, अक्रोड आणि अंजीर खाल्‍ल्‍याने कोणते आजार दूर होतात. 


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, हिवाळ्यात ड्राय फ्रूट खाण्‍याचे फायदे... 


 

बातम्या आणखी आहेत...