आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतील हे चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वाढणार्‍या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते.


पाण्याची मात्रा- 96.7%
इतर फळ-भाज्यांच्या तुलनेत काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. काकडीमध्ये 96 टक्के पाण्याचे प्रमाण उपलब्ध असते. याच्या सेवनामूळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते. व्हिटॅमिन ए, बी आणि सी चे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचेसाठी चांगले असते.


- काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या पाण्याची मात्रा आणि कॅलरीज त्या लोकांसाठी आदर्श स्रोत आहे, जे आपले वजन कमी करू इच्छित आहेत.


काकडी खाल्ल्याने होणारे इतर लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...