आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कफचा त्रास असेल तर खावे हे फळ, आहेत इतरही आरोग्य फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकू आपल्या विशेष चवीमुळे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकराचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.

 

कफाचा त्रास असेक तर चिकूचे सेवन फायदेशीर ठरते. चिकुमध्ये खास तत्व आढळतात जे श्वसन मार्गातील अडथळे दूर करतात आणि खोकल्यापासून आराम मिळतो. सर्दीमध्येही चिकू प्रभावी उपाय आहे.


चिकूचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...