आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधामुळे टळतो कँसरचा धोका, दुर होतात हे 10 आजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आहारात मधाचा समावेश केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे होतील. मधामध्ये उपलब्ध अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते. एका आभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की, मध लावल्याने त्वचा हेल्दी राहते. मधामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन-बी यांसारखी तत्त्वे असतात. हे शरीरातील हानिकारक तत्त्वांना बाहेर काढून शरीर स्वच्छ करतात...

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, आहारात मधाचा समोवश केल्‍याने कोणत्‍या 10 आजारांपासून होतो बचाव... 

बातम्या आणखी आहेत...