Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits Of Raddish Leaves

Health: मुळ्याची पानं खाल्ल्याने होतात 10 फायदे, किडनी स्टोन दूर करण्यासही करते मदत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 12:00 AM IST

मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात.

 • Health Benefits Of Raddish Leaves

  मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येऊ शकते. सलादमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश करा. डायटीशियन शैलजा त्रिवेदीनुसार मुळ्याच्या पानांची भाजी बनवताना त्यामध्ये चवीनुसार लिंबूचा रस मिसळा. यामुळे भाजीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे याचे फायदे अजूनच वाढतात. शैलजा त्रिवेदी सांगत आहेत मुळ्याचे पान खाण्याचे 10 फायदे...


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves
 • Health Benefits Of Raddish Leaves

Trending