आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health : गुलाबाच्या पाकळ्यां देतात 10 आरोग्य फायदे, अवश्य वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग जगभरात अनेक डिशेज बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चंडीगढची डायटीशियन डॉ. पल्लीवी जस्सल सांगत आहेत गुलाबाच्या पानांच्या अशाच 10 आरोग्या फायद्यांविषयी...

गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने बॉडीचे मेटाबॉलिज्म वाढते. हे वजन कमी करण्यात मदत करते.


- गुलाबाच्या पाकळ्यांनी बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे स्किन पिंपल्स ठिक करण्यात मदत करते.


- यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. हे यूरिन प्रॉब्लम टाळण्यात मदत करते.


- यामध्ये फायबर अधिक असते. यामुळे डायजेशन चांगले राहते आणि बध्दकोष्ठता किंवा पाइल्स टाळण्यात मदत करते.

- यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे खाल्ल्याने एनर्जी मिळते आणि दिवसभर अॅक्टिव्हनेस टिकून राहतो.

- यामध्ये पॉलीफेनॉल्स असतात. हे कँसरसारखे गंभीर आजार टाळण्यात मदत करते.

- यामध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. हे जखम लवकर ठिक करण्यात मदत करते.

- गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते. हे अनेक आजार टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.

- यामध्ये अँटी इन्फेमेटरी प्रॉपर्टीज असतात. हे जॉइंट पेन ठिक करण्यात इफेक्टिव्ह आहे.

- गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. दमा टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.

बातम्या आणखी आहेत...