आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 गोष्टींचे पालन करा आणि नेहमी तरुण राहा, आयुष्याचा आनंद घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात अधिकांश स्त्री-पुरुष वयाच्या पन्नाशीपर्यंत येता-येता वृद्ध दिसू लागतात. केस पांढरे होतात, लवकर थकतात, आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. याउलट जुन्या काळातील लोक वयाच्या पन्नाशीनंतरही तरुण राहत आणि दिसत होते. येथे काही असे परंपरागत नियम सांगण्यात येत आहेत, ज्यांचे पालन केल्यास आजही लोक पन्नाशीनंतर तारुण्याचा अनुभव करू शकतात.


1. प्राचीन परंपरेनुसार रात्री डाव्या कुशीवर झोपावे. दिवसा झोप घेणे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आले आहे, परंतु दिवसा झोपायचे असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. असे केल्यास आळसामध्ये वाढ होत नाही आणि शरीरात उर्जा कायम राहते.


2. दररोज सकाळी व्यायाम, योगासन अवश्य करावे. शक्य असल्यास दररोज प्राणायाम आणि सूर्याला नमस्कार करावा.


3. दररोज स्नान करण्यापूर्वी स्वच्छ टॉवेलने शरीर घासावे, यामुळे शरीरात विद्युत शक्ती उत्पन्न होईल. या उपायाने शारीरिक रोगांशी लढण्याची शक्ती मिळते.


4. तरुण राहण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका पाण्याची आहे. यामुळे दिवसभरामध्ये शरीराला हवे एवढे पर्याप्त पाणी प्यावे. परंतु जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नये. जेवण करत असताना थोडे पाणी पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर भरपूर पाणी पिणे फायदेशीर राहते.


5. सकाळी झोपेतून लवकर उठणे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. तारुण्याचा नाश करणाऱ्या स्वप्नदोष समस्येपासून दूर राहण्यासाठी सकाळी लवकर झोपेतून उठावे. कारण सामान्यतः स्वप्नदोष ब्रह्म मुहुर्तामध्येचं होतो. तारुण्याचे रक्षण करण्यासाठी यावेळी झोपेतून उठण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरु आहे.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या प्राचीन खास काम, ज्यामुळे तुम्ही सदैव तरुण राहाल...

बातम्या आणखी आहेत...