आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bad कोलेस्ट्रॉलसाठी कर्दनकाळ ठरतील या 7 भाज्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू शरीरातील नसा आणि धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि रक्तप्रवाहाला प्रभावित करून हृद्य रोगामध्ये वृद्धी करते. जर तुमच्या रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही काही भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. या भाज्या बॅड कोलेस्ट्रॉल ने केवळ नियंत्रित करतील तर गुड कोलेस्ट्रॉल तयार करण्यासही मदत करतील. 


लसूण
सकाळी झोपेतून उठल्यानंतर 3-4 लसणाच्या पाकळ्या चावून-चावून खा. लसूण कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी एखाद्या रामबाण औषधीपेक्षा कमी नाही. कच्चा लसूण खाणे शक्य नसल्यास लसणाची चटणी तयार करून तुम्ही दररोजच्या जेवणासोबत खाऊ शकता.


अद्रक
अद्रक कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात खूप उपयोगी ठरते. अनेक शोधांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, केवळ 3 ग्रॅम अद्रकाचे नियमित सेवन रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल तयार करते.


पुदिना
पुदिन्याचे सेवन बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात खूप सहायक ठरते. दररोज 5 ते 10 मिली पुदिन्याचा रस कोलेस्ट्रॉलसाठी रामबाण आहे.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर भाज्यांविषयी....

बातम्या आणखी आहेत...