आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीळ, मस मुळापासुन नष्ट करण्यासाठी करा हे पारंपारिक उपाय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मस हे शरीराच्या कोणत्याही भागावर असेल तर चेह-याची सुंदरता कमी करते. मस होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पेपीलोमा व्हायरस असते. त्वचेवर पेपीलोमा वायरस आल्यावर लहान तीळ हे मोठे होते. याला आपण मस म्हणतो. जर तुम्हालासुध्दा मसची समस्या असेल तर तुम्ही हे पारंपारिक उपाय करुन पाहू शकता.

 

1. बेकिंग सोडा आणि एरंडीचे तेल समान प्रमाणात मिसळून वापरल्याने मसची समस्या दूर होईल.
2. वडाच्या पानांचा रस मस दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असतो. याचा रस स्किनवर लावल्याने त्वचा सौम्य होते आणि मस आपोआप निघून जातात.
3. बटाटे सोलून त्याचा तुकडा मसवर घासल्याने मस दूर होतात.
4. कोंथिबीरला बारीक करुन त्याची बेस्ट बनवा आणि नियमित मसवर लावा. मस काही दिवसांनंतर निघून जाईल.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या उपायांनी तिळ आणि मस मूळापासुन नष्ट करता येतात...
 

बातम्या आणखी आहेत...